EXCLUSIVE: Akshay Mudawadkar's INTERVIEW On Jai Jai Swami Smarth | Colors Marathi

2021-05-28 46

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत अभिनेते अक्षय मुदवाडकर स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहेत. मालिकेमध्ये जेव्हा हिंदी-मराठी डायलॉग एकत्र येतात तेव्हा काय होतं,पुतणीच्या व्हायरल व्हिडीओमागील गंमत काय, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. पहा त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. Reporter- Darshana Tamboli,Video Editor- Omkar Ingale.